अमोल खरात हे अहमदनगर जिल्हयामधिल अतिशय प्रसिद्ध चित्रकार आहेत आणि त्यांच्या चित्रकलेला एक वेगळच महत्व आहे.
अमोल खरात यांनी आदर्श गाव हिवारे बाजार या गावामध्ये आपल्या चित्रकलेचा वेगळाच ठसा निर्माण केलाय. त्यांनी पर्यटकांना गावामध्ये आकर्षित करणारे दगड आणि त्यावरील संदेश वाचून प्रत्येकजण थक्क होतो आणि काही क्षण विचार करायला लागतो...
सलाम तुमच्या कलाकृतीला आणि तुमच्या कष्टाला ..
आपण सर्वजण यांना शुभेच्छा देवून त्यांना अशाप्रकारच्या समाजप्रबोधन करण्यासाठी परमेश्वर सदबुद्धी देवो हीच साहित्य जत्रा टिम कडून सदिच्छा
चित्रकार
अमोल साहेबराव खरात
नवनाथ नगर, बोल्हेगाव ,नगर,अहमदनगर
८८५७८३०५९३,८६९८३४९६५१
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment