झालं विरोधक माझं गोत्र
भुकती मला काळ कुत्रं
घरात बायकोचं चाले सूत्र
अभ्यास करत नाही पुत्र
वाटतं मिटून घ्यावे नेत्र
अंगावर उंदीर करतो मूत्र
तरी उठत नाही तो सूर्यपुत्र
जेव्हा येत तिचं पत्र
झोपत नाही रात्र रात्र
नाटक करतो एक पात्र
प्रेम झेपेल कळते मात्र
हरवले जेव्हा मित्र
काय असेल चित्र
जेवत नाही पित्र
अशी हकीकत सर्वत्र 😄😄
✍🏻संदीप पाटोळे,नंदुरबार..🙏🏻
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment