विनम्रता अमर्याद खजिना (मीनाक्षी किलावत) - साहित्य जत्रा

Breaking

Wednesday, May 15, 2019

विनम्रता अमर्याद खजिना (मीनाक्षी किलावत)



    महाराज घनदाट जंगलांत शिकार करन्याकरिता गेले होते.शिकारीचा शोध घेत असतांना त्यांना पाण्याची तहान लागली होती. आजूबाजूला सैनिक दिसले नाहित.सैनिक दूसर्या रस्त्यानी सैनिक विखुरलेले होते. इकड़े तिकड़े बघीतले,कुठे सैनिक दिसले नहीं.भरदुपारची वेळ होती. महाराज तहानेनी व्याकुळ झाले होते. ते इकडे तिकडे बघत होते पण नोकर नाही तेथे पाणी ही नव्हते,पाण्याची सुराही कुठेही सापडली नाही. त्यांना काही अंतरावर वीहिर दिसली. महाराज त्या विहिरीजवळ पोहोचले. आणि पाणी काढण्यासाठी प्रयत्न करीत असतांना. जेव्हा राजा बादली,बकेट घेण्यास पुढे निघाले तेव्हा त्या विहिरीची खिराड़ी चक्र त्याच्या डोक्यावर लागले. आणि रक्त वाहू लागले. परंतु महाराज घाबरले नाहीत. रागावले नाही. हसुन शांतीेने पाणी पिले !आणि देवाचे धन्यवाद मानले, म्हणाले,ईश्वरा तुझे धन्यवाद,आहे.मैं तुमसे आभार कसे मानु, आपले माझ्यावर अनंत उपकार केलेत, जो माणूस विहिरीतून पाणी काढू शकत नाही, त्याला तू महा सम्राट राजा बनवले.ईश्वरा किती दयाळू आहेस तू,माझा सारख्या मूर्ख माणसाला  एक बादलीभर पाणी काढता येत नाही, ज्यात पात्रता नव्हती अश्या माणसाला तू पात्र बानविले आहेस. ;पण महाराजांना माहिती नव्हते,त्यांच्याजवळ विनम्रतेचा खजीना दडललेला आहे. महाराजा एक विनम्र ह्रदयी दयाळू मायाऴू होते.तो अप्रतिम मूल्यवान अमूल्य खजिना होता.

                                                                                                                                                         © मीनाक्षी किलावत
                                                                                                                                                           8888029763

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages