घर
विचारमंच
काव्य विभाग
कथा
चित्रकला आणि छायाचित्रे
चारोळया
घर
विचारमंच
काव्य विभाग
कथा
चित्रकला आणि छायाचित्रे
चारोळया
Breaking
Saturday, December 7, 2019
बदलती मानसिकता आणि आपण (मयुरी शिंदे)
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
Socialize
facebook count=3.5k;
Followers
NOTICE BOARD
साहित्य जत्राच्या सर्व लेखक आणि वाचकांना आवाहन करण्यात येते की आपण लिहिलेले मुक्तछंद लेख, कविता, चारोळ्या, वैचारिक लेख प्रकाशनासाठी लवकरात लवकर पाठवावेत ही विनंती. साहित्यकृती पाठविण्यासाठी ईमेल - articlesforsahityjatra@gmail.com
Contact Form
Name
Email
*
Message
*
Total Pageviews
संपादक
मुख्यसंपादक
सौरभ सुभाष केदार
साहित्य जत्रा टीम . Powered by
Blogger
.
Popular
साहित्य जत्रे विषयी थोडक्यात
सर्व साहित्यिकांना सस्नेह नमस्कार .. मी सौरभ केदार आणि टीम , कृषि क्षेत्रामध्ये शिकत असताना साहित्याची आवड अस...
ज्ञानाचा अंकुर (सौरभ सुभाष केदार)
गावाच्या वेशीवरचं प...
भारताचे शिल्पकार: सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रेरणादायी जीवनगाथा (सौरभ सुभाष केदार)
प्रस्तावना जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची पहाट उगवत होती , तेव्हा देशाचे भविष्य अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेले होते . अशा वेळी , ...
साहित्य जत्राच्या ब्लॉगसाठी अंकासाठी लेखन पाठवा
साहित्य जत्रा हा ब्लॉग साहित्यक आणि वाचकांच्या सेवेमध्ये २९ डिसेंबर २०१८ पासून कार्यरत आहे. साहित्य जत्रा ब्लॉगचा आस्वाद आत्तपर्यंत २००+ साह...
इंदिरा गांधी (सौरभ केदार)
इंदिरा गांधी यांचे बालपण इंदिरा गांधी या बालपणापासून महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सहवासात वाढलेलं एक व्यक्तिमत्व...
Comments
Archive
Archive
October (1)
September (1)
October (1)
September (2)
July (2)
May (3)
April (2)
March (3)
January (2)
December (1)
August (1)
July (3)
June (4)
May (9)
April (3)
March (11)
February (4)
January (15)
December (7)
Tags
आमच्या विषयी थोडक्यात
कथा
काव्य विभाग
चारोळया
चित्रकला आणि छायाचित्र
विचारमंच
Pages
हीच आमुची
प्रार्थना
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाउले चालो पुढे. जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हे ईश्वरा
सर्वाना चांगली बुद्धी दे
हे ईश्वरा,सर्वांना चांगली बुद्धी दे
आरोग्य दे.सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्याच्या ठेव
सर्वांचे भल कर,कल्याण कर,रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे!
Contact Form
Name
Email
*
Message
*
मायबोली
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी येथल्या फुलाफुलात हासते मराठी येथल्या दिशादिशात दाटते मराठी येथल्या नगानगात गर्जते मराठी
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment